बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानने 29 एप्रिलला जगाला अलविदा केले. त्याच्या निधनानंतर चाहते शोकाकुल झालेत. बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबाच्या दु:खाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र इरफानची पत्नी सुतापा सिकदर मात्र खंबीर निघाली. होय, सुतापाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून ती एक खंबीर व्यक्ती आहे, हे संपूर्ण जगाला कळले.
पती इरफानच्या निधनानंतर सुतापाने पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन दिली.

#LokmatNews #lokmatcnxfilmy #irrfankhan #emotionalpost #SutapaSikdar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber